ladki bahin yojana kyc : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी – KYC पुन्हा सुरू होणार?
राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजना अंतर्गत KYC न केल्यामुळे किंवा अपूर्ण KYC मुळे अनेक महिलांचे हप्ते थांबले होते. 31 डिसेंबरनंतर KYC प्रक्रिया बंद झाल्याची चर्चा असतानाच, आता पुन्हा एकदा …